Instagram Marathi Status – Attitude – Love For Fb – Whatsaap Status

Instagram Marathi Status - Attitude - Love For Fb - Whatsaap Status

Instagram Marathi Status

Best Instagram Marathi Status : Instagram Marathi Captions, Instagram Marathi Status हे आता whatsapp status वरून पण जास्त famous होत आहेत. म्हणून मी तुमची मदत करण्यासाठी तुमाला best instagram marathi status आणि best Fb marathi status provide करत अहो.

Free Online Video Downloader

Attitude तर लहान मुलं दाखवतात, मी तर पुळच्याला त्याची औकात दाखवतो 

Instagram Marathi Status
Instagram Marathi Status

Attitude तर माझा पण खूप भारी आहे मी फक्त लोकांच्या डोकयात नाही मनात पण राहतो 

best Fb marathi status
Best Fb Marathi Status

अरे वेळा मी तुझी action का मारणार माझे तर photo चे pose सुद्धा लोक Copy करतात 

Best Instagram Marathi Status
Best Instagram Marathi Status

माझे प्रेम तुला मी सोळून गेल्यावर कळेल कारण जे आपल्या कळे असते त्याची कदर आपल्याला कधीच नसते 

Marathi Attitude Status
Marathi Attitude Status

घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही मग तुमि तर चिलर आहा

Marathi Attitude Whatsapp Status
Marathi Attitude Whatsapp Status

अरे वेळा तू जर शेर आहे तर लक्षात ठेव मी पण सव्वाशेर आहो 

Best Marathi Attitude quotes images
Best Marathi Attitude quotes images

माझ्या status चा एवढ्या जास्त maholl आहे के ते waste नाही copy paste होतात 

Beautiful Girls Quotes & Status In Marathi
Beautiful Girls Quotes & Status In Marathi

माझा attitude पण कमाल आहे, लोक जळणं सोडत नाही आणि मी हसणं

Marathi Status For Life

जर तुमि माझात कमी काळत आहा म्हणजे नकी तुमच्यात काही ना काही कमी आहे

जीवनात फक्त स्वतःवर विसवास करा कारण लोक तर देवा वर सुद्धा विसवास करत नाही

Marathi Status For Life
Marathi Status For Life

माझा स्वतःवर विसवास आहे म्हणून तर माझ्या कळे सर्व आहे 

हसत राहायचे म्हणजे जीवन कधी आनंदी होउन जाणार तुमाला कळेल पण नाही 

जो स्वतःवर विसवास करतो तोच स्वतःचे Dream पूर्ण करतो 

Instagram Marathi Status Girl

Instagram Marathi Status Girl
Instagram Marathi Status Girl

मुलगी जावळी हैप्पी असते तेव्हडीच ते pretty असते 

selfe घेणे हे एका मुलीचे जन्मसिद्ध अधिकार असतो हे नेहमी लक्षात ठेवा बर का 

Royal Attitude Status in Marathi For Girl
Royal Attitude Status in Marathi For Girl

मी आहो Single ready to mingle

Attitude Status Marathi Girl
Attitude Status Marathi Girl

कधी soft कधी rude killer आहे माझा Attitude 

लोकांच्या Attitude वर लोक जळतात पण माझा Attitude वर लोक मरतात समजले 

लोक माझा face वर नाही Smile वर मरतात आणि आणि ते माझा वर नाही माझ्या Attitude वर प्रेम करतात 

माझ तर बस एकच competition आहे ते म्हणजे मी स्वतः

oye hero तुझी Style जितकी भारी आहे, त्या वरून जास्त माझे गाल गुलाबी आहे 

ते बोले महागात पडेल तुला हे दुश्मनी, मी पण बोले ससत तर मी काजल पण नाही लावत 

गोष्टी तर त्याचीच होते ज्यानं मधी काही बात असते 

प्रत्येकात काही ना काही special असते फक्त ते शोधण्याची गरज असते 

या जगात मी फक्त २ गोष्टीनवर प्रेम करतो पहिले म्हणजे माझे आई बाबा दुसरे म्हणजे माझी pillu 

मी उमीदवर नाही स्वतःचा विसवासावर जगतो समजले 

जे मला पाहिजे ते मला पाहिजेच मग त्या साठी मला काही करा लागले तरी चालेल 

ज्याचा कळे जिगर असते दुश्मन पण फक्त त्याचेच असतात 

आमी वाईट लोक आहो आमी फक्त वाईट वेळेतच कामात येतो 

मी मनाचं ऐकतो म्हणून तर आनंदी राहतो 

Confidence आपला असा आहे, के सर्व त्याचे fan आहे 

आपला तर एकच फनडा आहे, कोणाचे उपकार विसरायचे नाही आणि कोणावर उपकार केले तर ते कोणाला सांगायचे नाही 

स्वप्ने बगा पूर्ण करा पण त्यासाठी आई बाबाला कधीच सोळून जाऊ नका 

Instagram Marathi Status For Friendship

मैत्री शिवाय जीवन जगणे म्हणजे बिना साखर चाय पिणे आहे 

देवाने दिलेले सर्वात भारी गिफ्ट म्हणजे मैत्री 

Best Friend तो असतो जो आपल्या सारखा वेळा असतो 

खरा मित्र आपल्या कळे असणे हे देवाची सर्वात मोठी Blessing असते बर का 

Best Friend ते असतात ज्यांना सारख्याच गोष्टी आवडतात आणि नाही आवडतात 

Treading

#Attitude quotes in Hindi

#Road पे #Speed_Limit…. #Exam में #Time_Limit…. #Love में #Age_Limit…. पर #हमारी…#दादागिरी में #No_Limit …

More Posts