Sad Marathi Status & Shayari – Sad Whatsapp Status in Marathi

100 + Sad Marathi Status & Shayari - Sad Whatsapp Status in Marathi

Sad Marathi Status

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Sad Marathi Status On Life शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Sad Status In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन sad WhatsApp status in Marathi, sad status Marathi, sad status for WhatsApp in Marathi. Marathi sad status for WhatsApp in Marathi language, Marathi status love sad. Love sad status in Marathi, WhatsApp sad status in Marathi नक्की बघायला मिळती.

couponwithdeals.com

दूर जाणार असशील तर नक्की जा, पण याद राख मागे वळून बघण्याची सवय मला पण नाही हे.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

love sad status in marathi

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने….

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

Sad Whatsapp Status in Marathi
Sad Whatsapp Status in Marathi

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

 गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

Sad Status Marathi Girl

Sad Status Marathi Girl
Sad Status Marathi Girl

Marathi Love Status 

तुमी समोरच्याला जवळे जवळ करसाल तो तुमाला तेवढाच Hert करेल बर का 

लक्षात ठेवा या जगात कोणी आखरी परंत सात देत नाही म्हणून एकटे जगाला शिका बर का 

तुमी पुढचावर प्रेम किती पण जरी केले ना तरी ते त्याचासाठी कूटना कूट कमी पडतेच बर का 

मी बोलत नाही म्हणजे मला का Hert होत नाही, मला पण होते बस फरक एवढा आहे के मला तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला नाही 

मी किती पण Sad असली ना तरी माझी सामील हे कधीच जाणार नाही वेळ्या कारण हीच कारण फक्त तू आहे

जेवळे मी तुला जवळ केले तू तेवढेच दूर गेला माझ्या 

sad status marathi text
Sad Status Marathi Text

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

 माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

कोणाची Care कराल म्हणजे तुमी नक्की Hert होणार बर का 

Depression Status in Marathi

Depression Status in Marathi
Depression Status in Marathi

जो सर्वात जास्त हसतो तोच अंदरून सर्वात जास्त तुटेल असतो बर का 

मी नेहमी तुझा कडून आहे बस तुला ते कळत नाही पागल

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

Hurt Touching Status in Marathi

भुकेलं पोट, खाली खिसा आणि खोटं प्रेम माणसाला आयुष्यात बरच काही शिकवून देत.

नक्कीच तुझा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा, पण मात्र रागात हे कधी नको विसरू, की मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.

जाण्याचा निर्णय तर तिने अगोदरच घेतला होता, तिला तर फक्त एक कारण होता होतं नातं तोडण्यासाठी.

Hurt Touching Status in Marathi
Hurt Touching Status in Marathi

तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे माहीत नाही, पण तुला हसताना बघून मनात शांतता वाटते.

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

Breakup Status Marathi

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi

तु तिच आहेस ना पहिले मलाप्रेमात पागल केलआणि पागल बोलली आणि पागलसमजुन सोडुन दिलस !!!!!

लोक खरं प्रेम विसरून जातात आणिमला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोललीमी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…

आज सुदधा chat वाचली की खुपहसायला येत कितीभारी खोट बोलायची तु आणिमी विश्वास ठेवायचो.

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडेकधीच नव्हती,पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत.

नेहमी तुझ्या समोर झुकायचीसवय लागली होती मला…म्हणूनच कदाचित माझीकदर नाही समजली तुला….

दूरच जायचं असतंतर लोकं जवळतरी का येतात…

एक वेळेस प्रेम नाही केलं तरीचालेल,पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्रकरु नका.

100 + Sad Marathi Status

Treading

#Attitude quotes in Hindi

#Road पे #Speed_Limit…. #Exam में #Time_Limit…. #Love में #Age_Limit…. पर #हमारी…#दादागिरी में #No_Limit …

#Love quotes in Hindi

बहुत खूबसूरत वो रातें होती हैं, जब तुमसे दिल की बातें होतीं हैं।

More Posts