Marathi quotes – Motivational | Friendship | Heart Touching Love in Marathi

Marathi quotes - Motivational | Friendship | Heart Touching Love in Marathi

Marathi quotes

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

suvichar marathi

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

marathi suvichar

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

Facebook Marathi Status

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

 आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

Friendship quotes in Marathi

friendship quotes in marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि, नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही, तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!

heart touching love quotes in marathi

एक दिवस देव म्हणाला… किती ह्या मैत्रिणी तुझ्या…. यात तू स्वत: ला हरवशील.. मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां…. तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तूझ्या रूपाने!!

suvichar in marathi

माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो… पण ते नाटक असत खरं तर मी तीचा आदर करत असतो ….!!

good thoughts in marathi

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता…. याची जाणीव म्हणजे मैत्री….

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

Heart Touching Love quotes in Marathi

Heart Touching Love quotes in Marathi

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!

instagram marathi status

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…

जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

 देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

आता राहवेना मुळीच कसे सांगू हे तुला? दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला…”प्रेम”

दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत… तसाच काहीस पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत! ‘Happy valentine day’

Treading

#Attitude quotes in Hindi

#Road पे #Speed_Limit…. #Exam में #Time_Limit…. #Love में #Age_Limit…. पर #हमारी…#दादागिरी में #No_Limit …

#Good Morning Quotes

“Sunday clears away the rust of the whole week.”

#Birthday Wishes quotes

I’m so glad that God gave me a son like you. Happy birthday, son!

More Posts