Marathi Love Status For Whatsapp in Marathi Language – Instagram Status
Marathi Love Status
नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणास नवीन प्रेमावर स्टेटस आणि रोमँटिक प्रेमावर स्टेटस आणि सुंदर प्रेमावर स्टेटस मिळेल. प्रेम ही अशी गोष्ट आहे की कोणालाही मिळली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही पाहिजे नसते. लाखो प्रेमकथा आपल्या सर्वांनी ऐकल्या आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडते, तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते. मित्रांनो आम्ही प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.
तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.
Marathi Romantic Status
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही..
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…
तिला वाटत असेल
एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.
मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.
खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.
छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच
Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम
करतात…
Boys Love Status Marathi

कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.
प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक
रहा.
खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!
Love Status for girlfriend marathi

मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही.
तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला
नोकर बनवलं आहे.
खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर
केस मोकळे नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..
खूप प्रेम
आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको
सहन नाही होणार.
जर दोघे मनापासून
खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही
मग ती जात असो किंवा घरचे.
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
राहण्याचं कारण ओळखेल.
Recent Comments